प्रार्थना
जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाया
जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय
माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया…
जिसे टालना, नामुमकिन हो, दिल से कर स्वीकार..
जिन लम्हों को बदल सको, जा हिम्मत से उस पार..
मर्यादा है कौनसी मेरी, क्या है शक्ति-स्थान..
पहचानूं मैं गौर से इनको, बुध्दी दे भगवान..