यावर विचार करा
एक विडी / सिगारेट ओढल्याने पाच मिनिटांनी आयुष्य कमी होते. आपण खूप जगावे असे आम्हास वाटते…!! |
नवी गोष्ट, नवी सुरुवात, नवा बदल करायचा असेल तर त्यासाठी मुहूर्त शोधायची गरज नाही, कोणतीही नवी सुरुवात करायला ‘आज’ हा दिवस फार चांगला आहे…!! |
पूर्वी मी हुशार होतो म्हणून जग बदलायचा प्रयत्न करत होतो आता मी शहाणा झालो आहे म्हणून मी स्वत:ला बदलत आहे…!! |
जीवन किती सुंदर आहे ‘‘अनुभव’’ तुम्हाला सांगत जाईल… प्रयत्न करायला विसरु नका मार्ग तुम्हाला सापडत जाईल…!! |