About Dr. Dhuri

वैयक्तिक माहिती

  • नाव : डॉ. रुपेश भास्कर धुरी
  • जन्मतारीख : २२/०२/१९७३
  • पत्ता : ९/३,एम. आय. डी. सी., ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग
  • फोन नं. : ०२३६२ – २९५६२२
  • मोबाईल नं : ९४२२६३३६२२
  • ई.मेल : sairoop82 [at] gmail.com

शैक्षणिक माहिती

  • एम. बी. बी. एस. : मे १९९७
  • एम. डी. (ए.एम) : ऑक्टोबर १९९८
  • पी. जी. डी. पी. सी. : ऑगस्ट २००२
  • डी. पी़ एम. : जानेवारी २००४

 पद

  • महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त साईरुप मनोरुग्णालयाचे सर्वेसर्वा
  • साईरुप बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष (२००७ पासून आजपर्यंत)
  • डी. पी. ए. कार्यक्रम आयोजक (२००६)
  • डी. एफ. सी. कार्यक्रम आयोजक (२०१२)
  • Honorary Lecturer of Psychology (Br. Nath Pai College, Kudal)

वैद्यकीय अनुभव

  • जिल्हा रुग्णालय, ओरोस
  • कुडाळ ग्रामीण रुग्णालय
  • मालवण ग्रामीण रुग्णालय
  • कणकवली ग्रामीण रुग्णालय
  • सावंतवाडी ग्रामीण रुग्णालय
  • शिरोडा ग्रामीण रुग्णालय
  • वेंगुर्ला ग्रामीण रुग्णालय
  • कडावल प्राथमिक आरोग्य केंद्र
  • इळये प्राथमिक आरोग्य केंद्र
  • माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र
  • तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र
  • वालावल प्राथमिक आरोग्य केंद्र
  • कसाल प्राथमिक आरोग्य केंद्र
  • स्वत:चे मनोरुग्णालय – ‘साईरुप मनोरुग्णालय’ (जानेवारी २००५ पासून आजतागायत)

Visit Facebook Page