साईरुप मनोरुग्णालय
- औषधोपचार
- पल्स ऑक्सिमिटर मशीन
- मल्टी बिहेविअर थेरपी
- रिलॅक्सेशन थेरपी
- अॅव्हर्जन थेरपी
- ईलेक्ट्रो कार्डीओ ग्राफ
- ई.ई.जी. (मेंदूतील विद्युत लहरींचा आलेख)
- ई.एम.जी.मशीन
- जी.एस.आर मशीन
- रक्ताच्या चाचण्या
- पल्स मशीन
- बाह्य रुग्ण विभाग
- आंतररुग्ण विभाग
- समुपदेशन
मनोविश्लेषण विभाग
- मानसिकता समजणा-या विविध चाचण्या
- व्यक्तीमत्वाचा शोध घेणा-या विविध चाचण्या
- समुपदेशन
|
व्यसनमुक्ती विभाग
- औषधोपचार
- अल्कोहोल टेस्टींग
- योगा
- प्रार्थना
- व्याख्याने
- क्रियाशील कामे
- पिक्चर / नाटक
- माहितीपर लघुपट
- व्यसनाधीनता व इतर विषयांवर वाचन लेखन
- बाह्य रुग्ण विभाग
- आंतररुग्ण विभाग
- समुपदेशन
पुनर्वसन विभाग
- औषधोपचार
- योगा
- प्रार्थना
- व्याख्याने
- क्रियाशील कामे
- पिक्चर / नाटक
- माहितीपर लघुपट
- समुपदेशन
|
करिअरविषयक मार्गदर्शन विभाग
- अॅप्टीट्युड टेस्ट
- विविध बुद्ध्यांक मोजता येणा-या चाचण्या
- करिअरविषयक मार्गदर्शन
- करिअरचे विविध पर्याय
लहानमुलांच्या समस्यांविषयक मार्गदर्शन विभाग
- विविध बुद्ध्यांक मोजता येणा-या चाचण्या
- पालक-बालक समुपदेशन
व्याख्याने व कार्यशाळा विभाग
- विवेकनिष्ठ विचार पद्धती
- ताण-तणाव नियोजन
- राग संताप नियोजन
- व्यसनाधीनता एक आजार
- पालक-बालक सुसंवाद
- कुमारवय
- करिअरविषयक मार्गदर्शन
- भावनांचे नियमन
- वेळेचे नियोजन
- पैशाचे व्यवस्थापन
- व्यक्तीमत्व विकास
- ध्येय निश्चिती
|