Category: Letters & Articles
मुलांच्या कलाने मार्ग निवडा
आत्महत्या नव्हेत, आपणच मुलांना मारतो
तणावमुक्त जगण्यासाठी
निरोगी जीवनासाठी समतोल आहार आवश्यक
‘बायको’ नको ‘मैत्रिण’ व्हा
प्रिय मित्रा… A letter to an alcoholic
प्रिय मित्रा, कसा आहेस? आज इथं येऊन तुला ५ दिवस झालेत. बुधवारी १५ जूनला तू इथं दाखल झालास. त्यावेळी तुझी बहीण तुझ्यासोबत होती. तू आलास तेव्हा, तू खूप गप्प-गप्प होतास काहीशी अस्वस्थताही जाणवत होती झोपेची समस्या होती. झोप नीट लागत नव्हती. वाईट स्वप्नं पडायची. तुला कानात आवाजही ऐकू यायचे इकडे येण्यापूर्वी उलट्या व्हायच्या, हातपाय थरथरायचे, खूप घाम यायचा असंही समजलं […]
» Read moreनमस्कार! ओळखलंस का मला ? A Letter to an alcoholic
नमस्कार! मला वाटतं तू मला ओळखतोस… का विसरलास रे मित्रा? मी ‘‘तो’… जो देवाला पण न मानणारा आणि तू ज्याला अतिंद्रीय शक्ती म्हणतोस त्यालाही न जुमानणारा मी ‘‘तो’’… जो तुझ्या ए.ए. मिटिंगची पण घृणा करणारा मी ‘‘तो’’… ज्याच्या संपर्कात आल्यावर हळूहळू तुझ्या शारीरिकतेत, मानसिकतेत खिंडार पाडणारा आणि कदाचित तू ‘‘नशीबवान’’ असलास तर ह्या सगळ्यातून तुझी मृत्यूसाठी सुटका करणारा.आठवलं का रे […]
» Read moreप्रिय मित्रा, कसा आहेस? A letter to an alcoholic
प्रिय मित्रा, कसा आहेस? सध्या पूर्वीसारखाच आहेस. सॉरी झालास ना? हे सगळं असं का झालं? कशामुळे झालं? कसा चुकलास तू? आम्हाला हे प्रश्न तुला आत्ता विचारायचे नाहीत. या प्रश्नांची उत्तरं तू आम्हाला देण्याऐवजी स्वत:च स्वत:शी प्रामाणिक राहून द्यावीस अशी अपेक्षा आहे.असं म्हणतात की, दुसर्याने आपली चूक दाखवली की ते आपल्या मनाला खूप लागतं. पण आपण स्वत:च स्वत:च्या चुका पडताळून पाहिल्या […]
» Read moreव्यसनाधीन व्यक्ती व त्याच्या कुटुंबीयांना…A letter to an addict, his family & society
प्रति, व्यसनाधीन झालेल्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना व त्यांच्या कुटुंबीयांना आणि अर्थातच त्यांच्या सहृदयी मित्रांना देखील माझा नमस्कार. मी डॉ. रुपेश भास्कर धुरी कुडाळ सिंधुदुर्गमध्ये जवळपास १७ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात वावरतो आहे. मी प्रथम पासूनच कुडाळ ग्रामीण रुग्णालयात व सिव्हिल हॉस्पिटल ओरोस येथे जे काही रुग्ण तपासले त्यात मला प्रामुख्याने दारुच्या आधीन गेलेली मंडळी बरीच दिसत होती. इतर बर्याचशा शारीरिक व्याधींमध्ये […]
» Read more