प्रिय मित्रा… A letter to an alcoholic
प्रिय मित्रा, कसा आहेस? आज इथं येऊन तुला ५ दिवस झालेत. बुधवारी १५ जूनला तू इथं दाखल झालास. त्यावेळी तुझी बहीण तुझ्यासोबत होती. तू आलास तेव्हा, तू खूप गप्प-गप्प होतास काहीशी अस्वस्थताही जाणवत होती झोपेची समस्या होती. झोप नीट लागत नव्हती. वाईट स्वप्नं पडायची. तुला कानात आवाजही ऐकू यायचे इकडे येण्यापूर्वी उलट्या व्हायच्या, हातपाय थरथरायचे, खूप घाम यायचा असंही समजलं […]
» Read more