How to H.A.L.T.?

H

HONESTY दारु सोडण्याची प्रामाणिक इच्छा. कुणीतरी सांगतं, बायको कटकट करते, नोकरी जाईल म्हणून दारु बंद करत असाल तर ती प्रामाणिक इच्छा होऊ शकत नाही.
O
OPEN  MINDEDNESS खुलेपणाने चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा त्यासाठी मनाची दारं उघडी ठेवा.

W

WILLINGNESS प्रबळ इच्छाशक्ती
to

H

HUNGER उपाशी राहू नका.

A

ANGER संतापाला आवरा. स्वत:चा तोल सावरा.

L

LONELINESS एकटेपणा टाळा. स्वत:ला चांगल्या कामात गुंतवून ठेवा.

T

TIREDNESS श्रम करा पण अतिश्रम नको.

‘फक्त आजचा दिवस, मी फक्त आजचा एक दिवस नशेपासून दूर राहीन’ असा दिवसा-दिवसाचाच सोपा हिशोब घालूया…