How to H.A.L.T.?
H
|
HONESTY | दारु सोडण्याची प्रामाणिक इच्छा. कुणीतरी सांगतं, बायको कटकट करते, नोकरी जाईल म्हणून दारु बंद करत असाल तर ती प्रामाणिक इच्छा होऊ शकत नाही. |
O |
OPEN MINDEDNESS | खुलेपणाने चांगल्या गोष्टींचा स्वीकार करा त्यासाठी मनाची दारं उघडी ठेवा. |
W
|
WILLINGNESS | प्रबळ इच्छाशक्ती |
to | ||
H
|
HUNGER | उपाशी राहू नका. |
A
|
ANGER | संतापाला आवरा. स्वत:चा तोल सावरा. |
L
|
LONELINESS | एकटेपणा टाळा. स्वत:ला चांगल्या कामात गुंतवून ठेवा. |
T
|
TIREDNESS | श्रम करा पण अतिश्रम नको. |
‘फक्त आजचा दिवस, मी फक्त आजचा एक दिवस नशेपासून दूर राहीन’ असा दिवसा-दिवसाचाच सोपा हिशोब घालूया…